मुंबई-गोवा महामार्गावर टँकर पलटी... महामार्गावरील वाहतुक ठप्प

खेड कशेडी घाटात शनिवारी एलपीजी टँकर उलटल्याने मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाली. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले असून सध्या गॅस गळती थांबविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, सध्या महामार्गावरील वाहतूक विन्हेरे मार्गे वळविण्यात आली आहे.
Share on Google Plus

About

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment